Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

पश्चिम महाराष्ट्र


Monday, June 02 AT 09:25 PM (IST)
'सकाळ माध्यम समूहा'ने आता नवे आणि अधिक वेगवान, अधिक सुटसुटीत ऍप्लिकेशन तयार केले आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी हे ऍप्लिकेशन 'गुगल प्ले स्टोअर'मध्ये उपलब्ध आहे. आता सतत अपडेट राहा या नव्या ऍपद्वारे..! तुमच्या शहरातील बातम्या, राजकीय घडामोडी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या, माहितीपूर्ण लेख ही सर्व माहिती मिळवा फक्त 'सकाळ'च्या नव्या ऍपवर.
Wednesday, March 12 AT 10:10 PM (IST)
कोल्हापूर - चहा दहा रुपये, मटण ताट 160 रुपये, मंडप घातला तर पाच रुपये प्रतिस्क्वेअर फूट व स्पीकर लावला तर हजार रुपये.
Wednesday, March 12 AT 08:40 PM (IST)
फलटण - फलटण तालुक्‍याच्या विकासाचा पाया केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली घातला गेला आहे.
Wednesday, March 12 AT 08:25 PM (IST)
इचलकरंजी - चार लाख लोकवस्तीचे गाव, दररोज सरासरी सात व्यक्तींवर अंत्यसंस्कार, कर्नाटकाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पंचगंगा स्मशानभूमी, वाहनांचे रस्त्यावर होणारे पार्किंग व त्यामुळे होणारे ट्रॅफिक जाम हे शहरवासीयांच्या पाचवीलाच पुजलेल्या समस्या.
Wednesday, March 12 AT 08:25 PM (IST)
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोण, असा प्रश्‍न पडलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील लढत आता चौरंगी किंवा बहुरंगी होण्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागली आहेत.
Wednesday, March 12 AT 08:10 PM (IST)
चिक्‍कोडी - चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसला उमेदवार सापडता सापडेना, अशी स्थिती असतानाच साखर, धर्मादाय मंत्री प्रकाश हुक्केरी यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.
Wednesday, March 12 AT 08:10 PM (IST)
सातारा - लाकडाचा ओंडका टेंपोमधून उतरवत असताना हातातून निसटल्याने उतारावरून घसरत जाऊन घरात शिरल्याने येथील पॉवर हाउस झोपडपट्टीतील एका तीन वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाला.
Wednesday, March 12 AT 07:40 PM (IST)
सोलापूर - प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या पगारी ऑनलाइन करण्यासाठी शासनाने "शालार्थ' नावाने नवीन वेतनप्रणाली सुरू केली आहे.
Wednesday, March 12 AT 07:40 PM (IST)
ढेबेवाडी - स्थानिक प्रश्‍न विविध टप्प्यांवर समजावून घेऊन ते ग्रामसभेपुढे आणून त्यांची प्रभावीपणे सोडवणूक करणाऱ्या मान्याचीवाडीने त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर आज अक्षरशः शेंडीतला आंबाच पाडला.
Wednesday, March 12 AT 07:40 PM (IST)
हातकणंगले - स्पर्धक खेळाडूच्या नावे "फेसबुक'वर बनावट अकाऊंट सुरू करून त्याद्वारे तिची बदनामी केल्या प्रकरणातील संशयित आरोपी असलेली महिला क्रिकेट खेळाडू अनुजा पाटील हिची आज दुसऱ्या दिवशीही हातकणंगले पोलिसांनी कसून चौकशी केली.
Wednesday, March 12 AT 07:40 PM (IST)
सातारा - लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ आज साताऱ्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाला.
Tuesday, March 11 AT 11:25 PM (IST)
सातारा - सातारा शहरातील हॉटेल्समधून रोज सुमारे तीन टनांहून अधिक अन्नाची नासाडी होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
Tuesday, March 11 AT 11:10 PM (IST)
कऱ्हाड - बनावट किंवा पावत्यांमध्ये खाडाखोड करून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना चाप बसवण्यासाठी प्रशासनाने तंत्रज्ञानाची जोड देऊन काही उपाययोजना सुरू केल्या आहेत.
Tuesday, March 11 AT 10:40 PM (IST)
कलेढोण -  परिसरात गारपिटासह वादळी पावसाने थैमान घातले असतानाच कलेढोण भागातील सुमारे 500 एकर क्षेत्रामधील बागांचे 40 टक्के युरोप मालाची तोडणी (हार्वेस्टिंग) अपूर्ण आहे.
Tuesday, March 11 AT 08:55 PM (IST)
सोलापूर - अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सोलापुरात आलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दौरा सुपरफास्ट आणि औपचारिकता पूर्ण करणाराच ठरला.
Tuesday, March 11 AT 08:40 PM (IST)
सातारा - सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात अखेर आज भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे उद्योजक संभाजी संकपाळ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Tuesday, March 11 AT 08:25 PM (IST)
मिरज - इचलकरंजी येथील अग्रवाल ट्रॅव्हल एजन्सीवर छापा टाकून तीन लाख रुपये किमतीची 203 रेल्वे तिकिटे जप्त करण्यात आली.
Tuesday, March 11 AT 08:25 PM (IST)
महाबळेश्‍वर - महाबळेश्‍वर येथील नियोजित उंच प्रदेश मेघ भौतिक प्रयोगशाळेचे बांधकाम अद्यापही सुरूच असून, त्यामुळे ढग संशोधनासाठी आवश्‍यक उपकरणांपैकी काही उपकरणे अद्याप येथे पोचलेलीच नाहीत तर यापूर्वी आलेले काही साहित्य पुणे येथे हलविण्यात आले आहे.
Tuesday, March 11 AT 08:10 PM (IST)
पाटण - जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, शासकीय कामात अडथळा व तहसीलदारांना दमदाटी केल्याप्रकरणी पोलिसांनी माजी आमदार शंभूराज देसाई यांच्यासह सहा जणांना अटक केली.
Tuesday, March 11 AT 08:10 PM (IST)
सातारा - उरमोडी, म्हैसाळ योजनांतून दुष्काळी तालुक्‍यांना पाणी देताना येणाऱ्या वीज बिलाची अडचण दूर करण्यात यश आले आहे.
Tuesday, March 11 AT 08:10 PM (IST)
हातकणंगले - स्पर्धक खेळाडूच्या नावे फेसबुकवर बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे बदनामी केल्याच्या आरोपांवरून महिला क्रिकेटपटू अनुजा पाटीलला आज हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली.
Tuesday, March 11 AT 08:03 PM (IST)
कोल्हापूर - रंकाळ्यात थेट मिसळणारे सांडपाणी वळविण्याचे काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असल्याचे आज रंकाळा तलावाच्या संबंधात आयोजित केलेल्या बैठकीत सांगण्यात आले.
Tuesday, March 11 AT 07:55 PM (IST)
आश्‍वी - नाशिक येथील केबीसी मल्टिट्रेड कंपनीच्या कार्यालयावर आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नुकताच छापा टाकला.
Tuesday, March 11 AT 07:55 PM (IST)
संगमनेर - खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना मारहाण केल्याच्या आरोपावरून अटक केल्यानंतर पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी मारहाण केल्याची तक्रार चारही आरोपींनी आज न्यायालयात केली.
Tuesday, March 11 AT 07:40 PM (IST)
नगर - न्यायालयात पोटगी भरल्याची पक्षकाराला खोटी पावती दिल्याच्या आरोपावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात ऍड.