Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

विशेष लेख


Tuesday, September 19 AT 06:30 PM (IST)
अडचणीतल्या बँका आता एका नव्या युगाला, उपायाला, प्रयोगाला सामोऱ्या जात आहेत. सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियात तिच्या सर्व सहयोगी बँका सामील करून एक मोठी बँक केली आहे.
Tuesday, September 19 AT 06:30 PM (IST)
येत्या काही दिवसांत पाच राज्यांमधील लोकसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. नोटबंदी अपयश व अन्य मुद्यांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांमधील जनकौल भाजपसह काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
Tuesday, September 19 AT 05:30 PM (IST)
अमेरिकेला पळ काढावा लागल्यावर जसे दक्षिण व उत्तर व्हिएतनाम एक झाले, त्याच दिशेने चाललेल्या एका मोठ्या कोरियन खेळातील आण्विक क्षेपणास्त्रांची चाचणी हा केवळ एक डाव आहे…
Monday, September 18 AT 06:30 PM (IST)
नुकत्याच झालेल्या घटस्फोटाच्या कायद्यासंदर्भातील निकालामुळे विवाह आणि घटस्फोट कायद्यांतर्गत एक चांगला दिलासा मिळाला आहे.
Sunday, September 17 AT 06:30 PM (IST)
दिल्लीतील शाळेमधील विद्यार्थ्याच्या खुनानंतर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा घटना टाळण्यासाठी सर्वंकष उपाययोजना आखण्याची गरज आहे…
Friday, September 15 AT 02:25 PM (IST)
अहमदनगर जिल्ह्यातील लोकांसाठी ‘नगरी’ हा शब्द वापरला जातो. त्याचे कारण या जिल्ह्यातील बोलीच्या वेगळेपणात आहे. चहूबाजूंनी वेगवेगळ्या बोलीप्रदेशांच्या प्रभावातून ‘नगरी बोली’चं एक वेगळंच रसायन तयार झालं आहे.
Thursday, September 14 AT 03:11 PM (IST)
नोटाबंदी हा एक उपाय झाला. परंतु, समांतर अर्थव्यवस्थेच्या विरोधात अनेक पदरी उपाय योजले जात आहेत. त्यांचा दीर्घकालिन परिणाम चांगला होणार आहे. काळ्या पैशावर चालणारी भारतीय अर्थव्यवस्था कधीतरी स्वच्छ करावी लागेलच…
Thursday, September 14 AT 03:01 PM (IST)
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठासाठी नवीन कुलगुरूच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक असतील. यापैकी ज्यांना फक्त आपल्या अनुभवाच्या, विद्वत्तेच्या अथवा प्रशासकीय कौशल्याच्या आधारावर आपली नेमणूक व्हावी असे वाटत असेल त्यांनी या भानगडीत पडू नये असा माझा प्रेमाचा सल्ला आहे. हे सगळे गुण तर कुलगुरूंकडे असावेच लागतात. पण परिस्थिती अशी आहे की कुलगुरूची स्थिती पाच पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीपेक्षा वाईट असते.
Wednesday, September 13 AT 02:32 PM (IST)
बुवाबाजी हे धर्माच्या वृक्षावर वाढलेले एक बांडगुळ आहे. त्याने धार्मिकांबरोबर धर्माचेही शोषण चालवले आहे. खरा प्रश्न वृक्षास धक्का न लावता हे बांडगुळ कापून टाकण्याचा आहे. बुवाबाजी या शब्दाची व्याख्या करणे फारसे अवघड नाही.
Wednesday, September 13 AT 01:53 AM (IST)
अगदी कालपरवाच सुखवस्तू घरातील दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची बातमी वाचनात आली. आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी एकदा सुमय्याला भेटा. म्हणजे, मला काही मिळाले नाही म्हणून रडत मरण्यापेक्षा जे मिळाले त्या बळावर आत्मविश्वासाने जीवन आनंदात कसं जगता येईल, याचा धडा मिळेल.
Wednesday, September 13 AT 01:37 AM (IST)
भारतासह दक्षिण आशियात आलेली महाप्रलयकारी त्सुनामी, काही वर्षांपूर्वी जपानला जबरदस्त तडाखा देणारी त्सुनामी, माळीण भूस्खलन, उत्तराखंडची ढगफुटी, मुंबईतील प्रलंयकारी पाऊस, नुकतेच अमेरिकेतील टेक्सासला आलेले विनाशकारी चक्रीवादळ, पाऊस हे सर्व पृथ्वीच्या वातावरणात वेगाने होणाऱ्या बदलांचा परिपाक तर नाही ना?
Tuesday, September 12 AT 04:03 PM (IST)
स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन येणे म्हणजे नवनिर्मितीच्या साऱ्या शक्यता खुडून टाकणे. खासगीपण संपणे हीच स्वातंत्र्यावर येणाऱ्या बंधनाची सुरूवात ठरू शकते… अर्थपूर्ण जगण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक असल्याची जाणीव आज जगातील प्रत्येक विवेकवादी माणसाला आहे. भारताची राज्यघटना याला अपवाद नाही. घटनाकारांना मानवाचा जन्मसिद्ध व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार अभिप्रेतच होता.
Monday, September 11 AT 04:22 PM (IST)
मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानच्या अतिवेगवान रेल्वेमुळेही (एचएसआर) भारतीयांसाठी रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने लक्षणीय बदल होणार आहेत. भारतातील महानगरे जोडणारा हा पहिला ‘डायमंड क्वाड्रिलॅटरल’ म्हणजे हीरक चतुष्कोन ठरणार आहे.
Monday, September 11 AT 02:41 PM (IST)
माझे गुरू नटराज पं. गोपीकृष्ण यांचा २२ ऑगस्ट हा जन्मदिवस. त्यांच्या जयंतीनिमित्त १९९४ पासून दरवर्षी ऑगस्टमध्ये तीन दिवसीय नृत्य महोत्सवाला सुरुवात केली.
Monday, September 11 AT 02:39 PM (IST)
राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी वारंवार आंदोलने करतात. पण त्यांचे काम देशातील सामान्य ग्राहक व शेतकऱ्यांच्या हिताचे कसे होईल, याची काळजी या बँका कधी करतात का?
Monday, September 11 AT 05:52 AM (IST)
स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढं येतं ते त्यांचं ११ सप्टेंबर १९८३च्या जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. शिकागोतील त्या भाषणाला आज १२५ वर्षे पूर्ण होत आहेत... त्या निमित्तानं विवेकानंदांचं ते भाषण खास मटा ऑनलाइनच्या वाचकांसाठी...
Sunday, September 10 AT 05:30 PM (IST)
नैना प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या विकास आराखड्याला मंजुरी मिळविण्यास जवळपास चार वर्षांचा कालावधी लागला. त्यामुळे भूखंड खरेदी केलेले विकासक आणि गुंतवणूकदारांची आर्थिक कोंडी झाली. याचा फायदा घेत भू-माफियांनी या क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा धडाका लावला. मोकळ्या जागा बळकावून नैना प्राधिकरणाची कोणतीही परवानगी न घेता सर्रासपणे बांधकामे उभारण्यात आली.
Saturday, September 09 AT 07:01 AM (IST)
'क्या आपने कभी डिजिटल डेटा इन्श्युरन्स किया है?' अचंबित वाटले ना, मात्र काही दिवसांनंतर हा प्रश्न आपल्या सर्वांना सतावणार आहे. डेटाच्या जागतिक चोरीमुळे या क्षेत्राला चांगलीच बाजारपेठ लाभली आहे.
Saturday, September 09 AT 04:56 AM (IST)
गौरी लंकेश गेल्यानंतर तिच्याबद्दल अनेक श्रद्धांजलीपर लेख आले. तिचं कौतुक करणारं लिखाणही छापून आलं. अनेकांनी तिच्याबद्दल लिहिताना स्वर्ग, आत्मा आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचाही उल्लेख केला. गौरी आज जिवंत असती आणि तिच्याबद्दल लिहिलं गेलेलं हे सर्व तिनं वाचलं असतं तर खळखळून हसली असती. कदाचित खूप जोरानं हसली नसती तर किमान गालातल्या गालात स्मित तरी नक्कीच केलं असतं!
Thursday, September 07 AT 02:42 PM (IST)
ब्रिक्सच्या निमित्ताने डोकलाम व दहशतवाद या दोन्हींबाबत भारताने राजनैतिक बाजी मारली. पण याने हुरळून न जाता चीनबाबत कायमच डोळ्यांत तेल घालून सजग राहणे आवश्यक आहे…
Wednesday, September 06 AT 02:40 PM (IST)
गौरी लंकेश निःसंशय निडर, धाडसी होत्या. प्रागतिक होत्या. शोषित, दलित, महिला आणि शेतकरी यांच्यासाठी त्यांनी लेखणी चालविली. याचीच किंमत त्यांना मोजावी लागली…
Monday, September 04 AT 06:30 PM (IST)
निसर्गचक्र तोडायचे, शेतकऱ्याला जागतिक बाजारशक्तींच्या तोंडी द्यायचे आणि त्याच्या जमिनी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हडप करायच्या, असे हे कारस्थान आहे…
Sunday, September 03 AT 06:30 PM (IST)
स्पर्धेमुळे उच्च दर्जाची अनेक उत्पादने मोठ्या प्रमाणात आणि वाजवी किमतीला उपलब्ध होतात. याची प्रकर्षाने जाणीव १९९० च्या दशकात झाली आणि सरकारने ग्राहक आणि उत्पादकांचे हित साधेल असे स्पर्धेला प्रोत्साहन देणारे आणि स्पर्धा टिकवेल असे ‘स्पर्धा धोरण’ स्वीकारले.
Sunday, September 03 AT 04:01 PM (IST)
शिक्षणासंबंधीची कोणतीही धोरणे ही पुढे अनेक पिढ्या घडविण्यास किंवा बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे त्यात खूप धरसोडीचे धोरण अवलंबून चालणार नाही, याचेही भान ठेवणे गरजेचे आहे. दुर्दैवाने आज उच्च शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाबद्दलच्या धोरणात सरकारने कोणतेही दीर्घकालीन धोरण न ठरविल्याने न्यायालयेच दरवर्षी हे धोरण ठरवितात.
Thursday, August 31 AT 02:30 PM (IST)
सध्या आपल्या खासगीकरणाबाबत खल सुरू असून, सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर आपला निर्णय दिला आहे. आपले खासगीकरण अबाधित आहे, तर मग ‘आधार’शी प्रत्येक गोष्ट लिंक करणे कितपत योग्य आहे किंवा आपण डिजिटल इंडिया कसे होणार? हे सर्व प्रश्न मनात येतात.