Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
मुख्य पान  >> 

NRI मराठी


Tuesday, November 15 AT 08:26 PM (IST)
बुकगंगा प्रकाशित आणि नीतीन मोरे लिखित 'एकांताच्या वादळवेळा' ह्या पुस्तकाचे प्रकाशन...!!! "बुकगंगा प्रकाशित" आणि "नीतीन मोरे" लिखित "एकांताच्या वादळवेळा" या काव्यसंग्रहाचं प्रकाशन ज्येष्ठ भाषाशास्त्रज्ञ व समीक्षक डाॅ रमेश धोंगडे यांच्या हस्ते १२ नोव्हेंबरला पुण्यात झालं. यावेळी मंचावर डाॅ धोंगडे, बुकगंगाच्या संचालिका सुप्रिया लिमये, मकरंद दातार आणि सुवर्णा बर्वे उपस्थित होत्या.
Saturday, August 27 AT 05:57 PM (IST)
हमटा पास ! हिमालय विराट आहे, विक्राळ आहे, अफाट आहे आणि अगाध आहे ! जवळजवळ २००० मैल लांब आणि ४०० मैल रुंद हिमालय, काश्मीर, गढवालपासून सिक्किम पर्यंत आपलं रौद्र रूप, सौंदर्य, वृक्षाराजींची अमाप संपत्ती, बर्फाच्छादित उत्तुंग शिखरांची भव्यता, मोठमोठ्या नद्यांचा उगम, पशुपक्षांची नेत्रदिपकता, ऋषी मुनींच्या वास्तव्याने आलेले पावित्र्य, धार्मिक, पौराणिक स्थळ दाखवत, मोठ्या दिमाखात यात्रेकरूंना, भटक्यांना ( trekkers )  साद घालत, गिर्यारोहकांना ...
Friday, August 26 AT 09:55 PM (IST)
हमटा पास ! हिमालय विराट आहे, विक्राळ आहे, अफाट आहे आणि अगाध आहे ! जवळजवळ २००० मैल लांब आणि ४०० मैल रुंद हिमालय, काश्मीर, गढवालपासून सिक्किम पर्यंत आपलं रौद्र रूप, सौंदर्य, वृक्षाराजींची अमाप संपत्ती, बर्फाच्छादित उत्तुंग शिखरांची भव्यता, मोठमोठ्या नद्यांचा उगम, पशुपक्षांची नेत्रदिपकता, ऋषी मुनींच्या वास्तव्याने आलेले पावित्र्य, धार्मिक, पौराणिक स्थळ दाखवत, मोठ्या दिमाखात यात्रेकरूंना, भटक्यांना ( trekkers )  साद घालत, गिर्यारोहकांना ...
Monday, August 15 AT 01:40 AM (IST)
रहात असलो जरी परदेशी मी, मन माझे धाव घेते मायदेशी देण्या आनंद वाचनाचा जगभरातील वाचकांस घेतला वसा “बुकगंगा.कॉम”चा मी... ह्या ओळी सार्थ होतात आमचे सी.ई.ओ. मंदार जोगळेकर ह्यांच्यासाठी. साखरपा सारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी मंदार मोरेश्वर जोगळेकर ह्यांनी पुण्यास प्रस्थान केले आणि विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये राहून कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले.
Thursday, November 19 AT 02:14 AM (IST)
कथ्थक शिकवता शिकवता … ' मी आणि कथक ' – कथक मधुन मी वेगळी काढायचे म्हटले तर मी काही उरते का ? ही अथवा अशीच भावना कथकविषयी असणाऱ्या अनेक भाग्यवंत कलाप्रेमी मंडळींपैकी मी एक . ज्या शुभक्षणी , दृष्टीहीन असणाऱ्या माझ्या बाबांनी या सर्वांगसुंदर दृकश्राव्य कलेशी माझी ओळख करुन दिली त्याक्षणा पासून आजतागायत कधी अभ्यासक म्हणून , तर कधी नृत्यांगना म्हणून , कधी नृत्यशिक्षक म्हणून " जेथे जाते तेथेही माझी सांगाती .
Tuesday, April 01 AT 10:53 AM (IST)
'सकाळ माध्यम समूहा'ने आता नवे आणि अधिक वेगवान, अधिक सुटसुटीत ऍप्लिकेशन तयार केले आहे. अँड्रॉईड युजर्ससाठी हे ऍप्लिकेशन 'गुगल प्ले स्टोअर'मध्ये उपलब्ध आहे. आता सतत अपडेट राहा या नव्या ऍपद्वारे..! तुमच्या शहरातील बातम्या, राजकीय घडामोडी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या, माहितीपूर्ण लेख ही सर्व माहिती मिळवा फक्त 'सकाळ'च्या नव्या ऍपवर.
Tuesday, December 17 AT 07:33 AM (IST)
घरापासून दूर राहणाऱ्या अनिवासी मराठी भाषकांसाठी आपली संस्कृती आणि परंपरा जपण्याचा 'महाराष्ट्र मंडळ, शिकागो' प्रयत्न करत असते.
Thursday, December 05 AT 10:40 PM (IST)
मूळ लेखक: नदीम फरूक पराचा, अनुवादक: सुधीर काळे, जकार्ता 1 793 मध्ये माझे (म्हणजे मूळ लेखक नदीम फरूक पराचा यांचे) आजोबा 'दादाजी' हज यात्रेसाठी मक्केला गेले होते.
Saturday, November 30 AT 09:34 AM (IST)
अ मेरिकेतील जॉर्जिया राज्यामध्ये सप्टेंबर महिना हा 'थ्रॉम्बॉसिस' या प्राणघातक आजाराविषयीच्या जागृतीचा महिना म्हणून घोषित करण्यात आला आहे.
Monday, November 25 AT 06:48 AM (IST)
मूळ लेखक: आयाज अमीर अनुवादक व परिचय: सुधीर काळे, जकार्ता आयाज अमीर यांचा परिचय: पाकिस्तानी लष्करातील सेवानिवृत्त कॅप्टन व माजी खासदार आयाज अमीर हे पाकिस्तानचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक आहेत.
Tuesday, September 24 AT 03:13 PM (IST)
मागचे२ - ३ वर्ष मराठी मंडळाच्या गणपती साठी ढोल ताशा पथक तयार करण्याचा विचार मनात होता .
Sunday, July 14 AT 10:38 AM (IST)
प्रॉव्हिडन्स - अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स येथील ऱ्होड आयलंड येथे 6 जुलै, 2013 रोजी झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सोळाव्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
Wednesday, July 10 AT 03:13 PM (IST)
'स्पेलिंग बी' ही स्पर्धा म्हटली, की त्यात भारतीय नावेच झळकणार, याची आता स्थानिक अमेरिकी नागरिकांना सवय झाली आहे.
Friday, August 30 AT 05:04 AM (IST)
अगदी अलीकडेच आपल्या सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तच्या "क्‍युरेटिव्ह पिटीशन'वर (*1) विचार करून त्याची याचिका फेटाळून लावली आणि या निर्णयाबरोबरच स्वत:ला कैदेपासून मुक्त करण्याचा शेवटचा न्यायालयीन मार्गही संपला.
Thursday, July 11 AT 03:59 AM (IST)
' नमन नटवरा ’  या नांदीपासून सरू झालेल्या अमेरिकेतील बृहन महाराष्ट्र मंडळाच्या(बीएमएम) अधिवेशनातील प्रमुख आकर्षण असलेल्या संगीत मानापमान नाटकात प्रसिद्ध गायककलाकार राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांनी सादर केलेल्या  ‘ यानवल नयनोत्सवा ’, ‘ चंद्रिका ही जणू ’, ‘ देहाता शरणागता ’, ‘ शुरा मी वंदिले ’,‘ प्रेमसेवा शरण ’, ‘ रवी मी ’, ‘ युवती मनादारुण रण ’, ‘ मला मदन भासे ’  अशा विविधअजरामर नाट्यपदांना प्रेक्षका ...
Thursday, July 11 AT 04:07 AM (IST)
" नव्या बांधूया रेशीमगाठी ,  जपण्याअपुली मायमराठी" ह्या बीएमएम अधिवेशनाच्या ब्रीदवाक्याची नाळ पकडत प्रमुखवक्ते ,  वैज्ञानिक लेखक डॉ. बाळ फोंडके यांनी माणसामाणसांतील आणिमनामनांतील ऋणानुबंधांची उकल सहज सोप्या शब्दात करीत मराठी मनाबरोबरच जागतिक मनाचाठाव घेतला. आपपरभाव हा मानवी मेंदूच्या जडणघडणीतच असतो. आपले वागणे असे ठेवाज्याने आपभाव वाढीस लागतील आणि ऋणानुबंध वृद्धिंगत होतील हा संदेश त्यांनी आपल्याभाषणातून दिला.
Thursday, July 11 AT 03:52 AM (IST)
बृहन्महाराष्ट्र मंडळ (बी.एम.एम.) उत्तर अमेरिकेच्या १६व्याअधिवेशनाची शानदार सुरुवात प्रॉव्हिडन्स ह्या छोट्याश्या ,  टुमदारशहरातील कन्व्हेंशन सेंटरमध्ये ५ जुलैला शानदार उद्घाटन सोहळ्याने झाली. न्यूइंग्लंड मराठी मंडळ ,  बॉस्टन आयोजित या संमेलनाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध अभिनेते ,  दिग्दर्शकमहेश मांजरेकर ,  प्रमुख वक्ते डॉ. बाळ फोंडके ,  न्यूयॉर्कमधीलभारतीय विदेश सेवेचे कॉन्सुल जनरल श्री.
Thursday, July 11 AT 04:12 AM (IST)
बीएमएम अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण होते ते संगीतकार अजय-अतुल यांचीमुलाखत. मेधा महेश मांजरेकर यांनी अजय-अतुलला बोलतं करीत त्यांचा     आजवरचा प्रवास उलगडत नेला. संगीताचे कोणतेही शिक्षण नसतना केवळ   जिद्द ,  आत्मविश्वास आणि नाविन्याचीओढ या आपल्या उपजत कलागुणांच्या जोरावर त्यांनी संगीत क्षेत्रात आपला विशेष ठसाउमटवीला हे जाणून घेत उपस्थित रसिकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.
Wednesday, May 08 AT 12:42 AM (IST)
‘लोकांकडून जर तुम्ही अपेक्षा कमी ठेवल्या तर अपेक्षाभंगाचं दु:ख होतं नाही’ - आशिष चौघुले * बीएमएमच्या १६ व्या अधिवेशनाची तयारी कुठपर्यंत आली आहे ? अधिवेशन आता दोन महिन्यांवर येऊन ठेपलं आहे. आधीच्या संमेलनातल्या लोकांना रुचलेल्या, तसेच न रुचलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून, बॉस्टन मंडळाच्या सहकार्याने प्रॉव्हिडन्स येथील संमेलन, ’बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ कसे करता येईल, यावर आमचा भर आहे. अधिवेशनाची तयारी जोरात चालू आहे.
Sunday, April 28 AT 12:04 AM (IST)
' बी.एम.एम. सारेगम २०१३' ही भव्य संगीतस्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोचली आहे. या स्पर्धेची उपांत्य फेरी नुकतीच बॉस्टन इथं पार पडली आणि अंतिम फेरीतल्या सहा स्पर्धकांच्या नावांची यावेळी घोषणा करण्यात आली. प्रतिभा दामले (रिचमंड), समिधा जोगळेकर (टोरांटो), रवी दातार (टोरांटो), प्रसन्न गणपुले (सिअ‍ॅटल), श्रेयस बेडेकर (ह्यूस्टन), आणि अक्षय अणावकर (न्यूजर्सी) या गायक-गायिकांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपस्थित प्रेक्षकांनी एस.एम.एस.
Sunday, March 31 AT 12:05 AM (IST)
जुलै २०१३ मध्ये होणार्‍या १६ व्या बी.एम.एम. अधिवेशनाला येणार्‍या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे अजय-अतुल गोगावले बंधूंचा झपाटून टाकणारा जीवन आणि संगीतप्रवास उलगडणार आहे.
Sunday, March 31 AT 12:31 AM (IST)
दहशतवादाला प्रोत्साहन देणारा एक घातक आणि विषारी निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे. देशात मुस्लिम समुदायाचे जे आरोपी दहशतवादाच्या गुन्ह्यात दोष नसताना पकडले गेले असतील, त्यांच्यासाठी खास विशेष न्यायालये स्थापन करण्याचा हा निर्णय आहे. कसाब आणि अफजल गुरूला अनेक वर्षे बिर्याणी खाऊ घातल्यानंतर जनमताच्या रेट्यामुळे सरकारने त्यांना फासावर लटकविले. आता मुस्लिम गुन्हेगार वेगळे करून त्यांची सुटका सरकारच करणार आहे.
Monday, February 18 AT 11:47 PM (IST)
बी.एम.एम. अधिवेशनाचा भरगच्च कार्यक्रम: आशुतोष गोवारीकर प्रमुख पाहुणे तर डॉ. बाळ फोंडके प्रमुख वक्ते साहित्य-संगीत, नाट्य-चित्रपट, आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रातले मान्यवर आणि मातब्बर जुलै २०१३ मधे होणार्‍या बी.एम.एम. (बृहन्महाराष्ट्र मंडळ) अधिवेशनाच्या व्यासपीठावर झळकणार आहेत. या सर्वांची उपस्थिती निश्चित झाल्यानं, या १६ व्या अधिवेशनाच्या तयारीत चांगलीच रंगत आली आहे.
Saturday, February 16 AT 12:08 PM (IST)
मूळ लेखक: खलीक कियानी, अनुवाद सुधीर काळे, जकार्ता कारगिलच्या दुस्साहसात पाकिस्तानचा वाजलेला बोर्‍या ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेले जाणते लोक जरी त्याबद्दलची गुपिते सतत सांगत आले असले तरी सेवानिवृत्तीपूर्वी पाकिस्तानी लष्करात “चीफ ऑफ जनरल स्टाफ” ही जागा भूषविलेले ले.
Wednesday, January 23 AT 08:37 AM (IST)
अ मेरिकेत एका शाळेतील शिक्षकेच्या तरुण मुलाने अंदाधुंद गोळीबार करून शाळेतील निष्पाप कोवळ्या मुलांचा व काही शिक्षकांचा बळी घेतला.