Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
Saturday, November 19 AT 05:23 PM (IST)
New Delhi, Nov 19 (PTI) Hailing the Centre's move to demonetise Rs 1,000 and Rs 500 notes, Home Minister Rajnath Singh on Saturday said the action will bring probity in political and administrative works besides reducing the gap between rich and poor.
Saturday, November 19 AT 05:16 PM (IST)
Jammu, Nov 19 (PTI) Pakistani army targeted Indian posts along the Line of Control (LoC) in Nowshera sector of Rajouri district this morning with mortars and small arms fire. "Pakistan army resorted to unprovoked ceasefire violation in the Nowshera sector from 1030 hours using 120 mm mortars and small arms fire. Our army is giving a befitting response to the Pakistani fire," a defence spokesman said.
Monday, August 15 AT 01:40 AM (IST)
रहात असलो जरी परदेशी मी, मन माझे धाव घेते मायदेशी देण्या आनंद वाचनाचा जगभरातील वाचकांस घेतला वसा “बुकगंगा.कॉम”चा मी... ह्या ओळी सार्थ होतात आमचे सी.ई.ओ. मंदार जोगळेकर ह्यांच्यासाठी. साखरपा सारख्या छोट्या गावात प्राथमिक शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी मंदार मोरेश्वर जोगळेकर ह्यांनी पुण्यास प्रस्थान केले आणि विद्यार्थी सहाय्यक समिती मध्ये राहून कमवा आणि शिका योजनेअंतर्गत आपले शिक्षण पूर्ण केले.
Thursday, March 13 AT 08:02 AM (IST)
कोलंबो - श्रीलंकेमधील गृहयुद्ध हे देशातील अल्पसंख्यांक तमिळांविरोधात नव्हे तर लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (लिट्टे) या दहशतवादी संघटनेविरोधात लढले गेल्याचे मत राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी आज (गुरुवार) व्यक्त केले.
Wednesday, March 12 AT 10:10 PM (IST)
जगदालपूर- छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याचा आम्ही निश्‍चितच सूड घेऊ, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज (बुधवार) येथे दिला.
Wednesday, March 12 AT 09:55 PM (IST)
नवी दिल्ली- पाच दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या शोधमोहिमेत आता भारतीय नौदलही सामील झाले आहे.
Wednesday, March 12 AT 09:40 PM (IST)
दहा जण दगावले दोन जवानांचाही समावेश श्रीनगर- जोरदार बर्फवृष्टीमुळे हिमपात होऊन जम्मू-काश्‍मिरात दहा जणांचा बळी गेला.
Wednesday, March 12 AT 09:10 PM (IST)
केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली नवी दिल्ली- दया याचिकेवर निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या 15 दोषींची शिक्षा जन्मठेपेत बदलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी केंद्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली.
Wednesday, March 12 AT 08:55 PM (IST)
आंध्र प्रदेशात हवाई सेवा सोहळ्याचे उद्‌घाटन हैदराबाद- हवाई वाहतुकीमध्ये भारत 2020 पर्यंत जगातील क्रमांक तीनची बाजारपेठ बनेल, असा विश्‍वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूकमंत्री अजितसिंह यांनी व्यक्त केला.
Wednesday, March 12 AT 08:25 PM (IST)
नवी दिल्ली- युवकांप्रमाणेच मोठी मंडळीही मोबाईल म्युझिकच्या आहारी गेल्याने त्यांच्या कानातही हेडफोनचे लोढणे अडकलेले दिसते.
Wednesday, March 12 AT 07:55 PM (IST)
नवी दिल्ली- "लष्करे तैयबा' या दहशतवादी संघटनेचा दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याच्याविरोधात आज दिल्ली पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र सादर केले.
Wednesday, March 12 AT 07:40 PM (IST)
लाटागुरी- दोन वर्षांच्या खंडानंतर पश्‍चिम बंगालमधील गोरूमारा राष्ट्रीय उद्यानातील गेंड्यांची गणना सुरू झाली असून छापारामारी उद्यानातील गेंड्यांचीही यात नोंद घेतली जाईल असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
Wednesday, March 12 AT 07:40 PM (IST)
बंगळूर- स्वत:च्या अल्पवयीन मुलीशी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्या पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास येथील शहर न्यायालयाने परवानगी दिली आहे.
Wednesday, March 12 AT 01:53 PM (IST)
नवी दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे लोकसभेची निवडणूक कुठून लढविणार? गुजरातमधून, उत्तर प्रदेशमधून की दोन्ही ठिकाणांहून? भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Wednesday, March 12 AT 10:49 AM (IST)
नवी दिल्ली- सहारा कंपनीचे प्रमुख सुब्रतो रॉय आणि इतर दोन संचालक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून ''बेकायदेशीरपणे'' स्थानबद्ध करण्यात आले आहे, अशी याचिका आज (बुधवारी) 'सहारा'ने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
Wednesday, March 12 AT 08:54 AM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी नेते व लालू्प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय रामकृपाल यादव यांनी आज (बुधवार) भारतीय जनता पक्षामध्ये (भाजप) अधिकृत प्रवेश केला.
Tuesday, March 11 AT 12:04 PM (IST)
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात झालेल्या अप्रतिहत हिमवृष्टीमुळे उर्वरित देशाचा व काश्‍मीर खोऱ्याचा संपर्क आज (मंगळवार) तुटला.
Tuesday, March 11 AT 11:10 AM (IST)
नागापट्टीणम- निवडणूक अधिकाऱ्यांच्या पथकाने वेदाराण्यम जिल्ह्यात सात किलो सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत.
Tuesday, March 11 AT 09:02 AM (IST)
कोची - प्राण्यांसंदर्भात दाखविल्या जाणाऱ्या क्रुरतेवर भाष्य करणारी धक्कादायक घटना कोची येथे घडली आहे.
Tuesday, March 11 AT 08:19 AM (IST)
नवी दिल्ली - राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) माजी नेते व लालू्प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय रामकृपाल यादव यांनी आज (मंगळवार) भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांची भेट घेतली.
Tuesday, March 11 AT 05:23 AM (IST)
बंगळूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी संघाच्या सदस्यांना कडक संदेश देत, नमो नमोचा जप करणे हे आपले काम नाही असे त्यांनी म्हटले आहे.
Monday, March 10 AT 10:55 PM (IST)
नवी दिल्ली - हुंडाबळी अथवा दारू पिऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांपेक्षा लिंगभेदावर आधारित हिंसाचाराची व्याप्ती अधिक असल्याचे भारतातील महिलांना वाटते, असे संयुक्त राष्ट्रांच्या महिला कल्याण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
Monday, March 10 AT 10:40 PM (IST)
नवी दिल्ली - किमान पाच वर्षांची शिक्षा होऊ शकणाऱ्या गुन्ह्यात आरोप निश्‍चित झाल्यानंतर लगेच संबंधिताला निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी शिफारस कायदा आयोगाने केली आहे.
Monday, March 10 AT 09:25 PM (IST)
श्रीनगर - काश्‍मीरच्या उत्तर भागातील कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्करे तैयबाच्या दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्कराला यश आले आहे.
Monday, March 10 AT 08:40 PM (IST)
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल वगळता अन्य मोठ्या पक्षांशी आघाडीची चर्चा अपयशी ठरल्याने कॉंग्रेसने लहान-लहान पक्षांवर लक्ष केंद्रित केले असून, त्याचाच एक भाग म्हणून उत्तर प्रदेशात राष्ट्रीय लोकदल (रालोद) आणि महान दल या दोन पक्षांशी आघाडी करण्याची औपचारिक घोषणा आज कॉंग्रेसने केली.