Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

दाऊदच्या नाड्या आवळल्या; ४५००० कोटींची संपत्ती जप्त

Maharashtra Times
Wednesday, September 13, 2017 AT 12:27 AM (IST)
१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड, अंडरवर्ल्डचा म्होरक्या दाऊद इब्राहिमची ब्रिटनमधील तब्बल ६.७ अब्ज डॉलर्सची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं कळतं. भारतीय चलनानुसार या मालमत्तेची किंमत ४५ हजार कोटी इतकी होते.
दाऊदच्या नाड्या आवळल्या; ४५००० कोटींची संपत्ती जप्त