Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

शिंजो आबेंचं जंगी स्वागत; पहिली भेट गांधी आश्रमाला

Maharashtra Times
Wednesday, September 13, 2017 AT 08:28 AM (IST)
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे पत्नी अकी आबेसह दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले असून अहमदाबाद विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आबे यांचा 'गार्ड ऑफ ऑनर'ने सन्मान करण्यात आला. गुजरातच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध कलांचे रंगारंग दर्शन यावेळी आबे यांना घडले.
शिंजो आबेंचं जंगी स्वागत; पहिली भेट गांधी आश्रमाला