Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

दिल्ली विद्यापीठ निवडणूक: भाजपला धक्का; काँग्रेसप्रणित NSUIची बाजी

Maharashtra Times
Wednesday, September 13, 2017 AT 05:04 AM (IST)
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत तब्बल चार वर्षांनंतर अखेर काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI (नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया) ला दणदणीत विजय मिळाला आहे. अभाविपचं वर्चस्व संपुष्टात आणत NSUI ने अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांवर आपलं नाव कोरलं आहे. अभाविपला सचिव आणि सहसचिव पदावर समाधान मानावे लागले आहे.
दिल्ली विद्यापीठ निवडणूक: भाजपला धक्का; काँग्रेसप्रणित NSUIची बाजी