Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पुण्यात मेधा खोलेविरोधात मराठा क्रांती मोर्चा

Maharashtra Times
Wednesday, September 13, 2017 AT 04:05 AM (IST)
सोवळे मोडल्यावरून मराठा समाजातील स्वयंपाकी महिलेविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या हवामान विभागातील अधिकारी मेधा खोलेविरोधात मराठा क्रांती मोर्चा येत्या २५ सप्टेंबरला पुण्यात आंदोलन करणार आहे.
पुण्यात मेधा खोलेविरोधात मराठा क्रांती मोर्चा