Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

दिग्विजय सिंहांची लायकी नाही: बाबा रामदेव

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 06:13 AM (IST)
'दिग्विजय सिंह यांना काहीही राजकीय व सामाजिक अस्तित्व उरलेलं नाही. माझ्यावर आरोप करण्याची त्यांची पात्रता नाही,' अशा शब्दांत योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर तोफ डागली आहे.
दिग्विजय सिंहांची लायकी नाही: बाबा रामदेव