Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'देशात कुणी ऐकत नाही म्हणून राहुल विदेशात जाऊन बोलतात'

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 04:20 AM (IST)
'राहुल गांधी हे पंतप्रधान मोदींवर नेहमीच टीका करतात. त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. पण देशात त्यांचं कुणी ऐकत नाही, त्यामुळं त्यांना विदेशात जाऊन बोलावं लागतं,' अशा शब्दांत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला आहे.
'देशात कुणी ऐकत नाही म्हणून राहुल विदेशात जाऊन बोलतात'