Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

गौरी, कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे हत्यांत साम्य

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 11:31 AM (IST)
नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांची हत्या आणि गौरी लंकेश यांची हत्या यांत अनेक समान धागे आढळत असून या हत्या सारख्याच पिस्तुलातून गोळ्या झाडून करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याचे एसआयटीतील एका तपास अधिकाऱ्याने सांगितले.
गौरी, कलबुर्गी, दाभोलकर, पानसरे हत्यांत साम्य