Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

स्वातंत्र्य हीच नव्या निर्मितीची हमी!

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 04:03 PM (IST)
स्वातंत्र्यावर कोणतेही बंधन येणे म्हणजे नवनिर्मितीच्या साऱ्या शक्यता खुडून टाकणे. खासगीपण संपणे हीच स्वातंत्र्यावर येणाऱ्या बंधनाची सुरूवात ठरू शकते… अर्थपूर्ण जगण्यासाठी स्वातंत्र्य आवश्यक असल्याची जाणीव आज जगातील प्रत्येक विवेकवादी माणसाला आहे. भारताची राज्यघटना याला अपवाद नाही. घटनाकारांना मानवाचा जन्मसिद्ध व्यक्तिस्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार अभिप्रेतच होता. म्हणनूच या अधिकाराची पेरणी आपल्याला राज्यघटनेच्या विविध कलमांमध्ये सूत्ररूपाने केलेली आढळते.
स्वातंत्र्य हीच नव्या निर्मितीची हमी!