Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राहायचेय अव्वल

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 06:30 PM (IST)
रफाएल नदालने यंदाच्या मोसमात आपला खेळ कमालीचा उंचावल्याचे त्याच्या कामगिरीतून दिसलेच. आता त्याचे पुढील ध्येय आहे ते जागतिक रँकिंगमध्ये अव्वल राहाण्याचे, नदालचा सहाय्यक प्रशिक्षक कार्लोस मोयाने या प्लानिंगविषयी सांगितले. यंदाच्या मोसमात काका टोनी यांची प्रशिक्षक म्हणून साथ असल्याने माजी फ्रेंच ओपन विजेत्या मोयाने सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका बजावली तीदेखील ऑफसिझनमध्ये. म्हणजे स्पर्धेदरम्यान काका टोनी, तर घरी असताना रोजच्या सरावात मोया हा नदालसह होता. नदालचे ध्येय आहे ते जागतिक रँकिंगमधील अव्वल क्रमांक राखण्याचे.
राहायचेय अव्वल