Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

अमेरिकेत जाऊन राहुल गांधींची भाजप, मोदींवर टीका

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 12:03 AM (IST)
'भारतात हिंसाचर, द्वेष आणि ध्रुवीकरणाच्या घाणेरड्या राजकारणानं डोकं वर काढलं आहे. हे राजकारण खूपच धोकादायक आहे. देशानं गेल्या ७० वर्षांमध्ये केलेल्या प्रगतीला यामुळं खीळ बसू शकते,' अशी जोरदार टीका काँग्रसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.
अमेरिकेत जाऊन राहुल गांधींची भाजप, मोदींवर टीका