Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ठाणे: भीषण अपघातात चार ठार, तीन जखमी

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 07:44 AM (IST)
मुंबई-नाशिक महामार्गावर भिवंडीतील माणकोलीजवळ आज भरधाव एसयूव्ही कार आणि ठाणे परिवहन सेवेच्या बसची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर तीन जण जखमी झाले आहेत.
ठाणे: भीषण अपघातात चार ठार, तीन जखमी