Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

फोटोगॅलरी: असा आहे बहुचर्चित आयफोन ८

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 03:34 AM (IST)
मोबाईलच्या मार्केटमध्ये सध्या आयफोनचाच बोलबाला असल्याचं दिसून येत आहे. प्रत्येकालाच स्वताजवळ आयफोन असावा असं वाटत असतं . त्यामुळं आयफोन्ससोबतच त्याच्या किमतींचीही तितकीच चर्चा होताना दिसते. आयफोन ७ आणि आयफोन ७ प्लस बाजारात येऊन बराच वेळ उलटला आहे. आता पुढील फोनची म्हणजेच आयफोन ८ ची चर्चा सुरु झाली आहे. पुढीलप्रमाणे आहेत आयफोन ८चे फीचर्स...
फोटोगॅलरी: असा आहे बहुचर्चित आयफोन ८