Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

‘चोर-पोलिसा’चा खेळ!

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 03:55 PM (IST)
राज्यात गाजत असलेल्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या तपासामधील प्रगती कासवाच्या गतीने सुरू आहे. वास्तविक एवढ्या मोठ्या गैरव्यवहाराची आवई उठवून भारतीय जनता पक्षाने गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्ता हस्तगत केली. त्यामुळे या सर्वच प्रकरणाची तपासणी वेगाने होणे अपेक्षित होते. पण, प्रत्येक बाब ही राजकीय लाभ-हानीशी जोडण्याची सवय असलेल्या राजकीय पक्षांनी यामध्येही सौदेबाजी करताना स्वार्थापुढे राज्याच्या हिताला तिलांजली देण्याचे काम केले आहे.
‘चोर-पोलिसा’चा खेळ!