Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ टक्का DAवाढ; दिवाळीआधीच 'बोनस'

Maharashtra Times
Tuesday, September 12, 2017 AT 09:02 AM (IST)
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच केंद्रातील मोदी सरकारने गोड बातमी दिली आहे. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता (डीए) एक टक्क्याने वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता ४ टक्क्यांऐवजी ५ टक्के महागाई भत्ता मिळणार असून त्याचा ५० लाख कर्मचारी आणि ६१ लाख पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना १ टक्का DAवाढ; दिवाळीआधीच 'बोनस'