Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

सुप्रियांना मंत्रिपदाची ‘ऑफर’; पवारांच्या गुगलीने खळबळ

Maharashtra Times
Monday, September 11, 2017 AT 05:11 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या व बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात येण्याची ऑफर दिली होती.
सुप्रियांना मंत्रिपदाची ‘ऑफर’; पवारांच्या गुगलीने खळबळ