Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'ब्ल्यू व्हेल'चे बळी २०० वर; बंदीसाठी याचिका दाखल

Maharashtra Times
Monday, September 11, 2017 AT 12:12 PM (IST)
'ब्ल्यू व्हेल गेम'मुळे आतापर्यंत २०० जणांनी आत्महत्या केली असून या गेमवर देशात पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका मदुराईतील एका ज्येष्ठ वकिलाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर १५ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
'ब्ल्यू व्हेल'चे बळी २०० वर; बंदीसाठी याचिका दाखल