Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

जग जिंकणारं स्वामी विवेकानंदांचं 'ते' भाषण

Maharashtra Times
Monday, September 11, 2017 AT 05:52 AM (IST)
स्वामी विवेकानंद यांचं नाव घेतलं की डोळ्यापुढं येतं ते त्यांचं ११ सप्टेंबर १८९३च्या जागतिक सर्वधर्म परिषदेतील भाषण. या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. शिकागोतील त्या भाषणाला आज १२५ वर्षे पूर्ण होत आहेत... त्या निमित्तानं विवेकानंदांचं ते भाषण खास मटा ऑनलाइनच्या वाचकांसाठी...
जग जिंकणारं स्वामी विवेकानंदांचं 'ते' भाषण