Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

आधार कार्डही बोगस; मग बदलले काय?; उद्धव यांचा खोचक सवाल

Maharashtra Times
Monday, September 11, 2017 AT 08:21 PM (IST)
एकीकडे आधार कार्डांची बायोमेट्रिक पडताळणी केल्याचाही दावा केला जात आहे. त्याच वेळी बनावट आधार कार्ड बनविणारी समांतर व्यवस्थाही कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रात याच पद्धतीने ‘बनावटगिरी’ सुरू असेल तर मग बदलले काय?, असा खोचक सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आधार कार्डही बोगस; मग बदलले काय?; उद्धव यांचा खोचक सवाल