Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेत महिला कर्मचारी वाढवा!

Maharashtra Times
Monday, September 11, 2017 AT 12:51 PM (IST)
गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल स्कूलमधील प्रद्युम्न ठाकूर या ७ वर्षीय मुलाच्या हत्येने देशभरात संतापाची लाट उसळली असताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शाळा आणि शाळांच्या बसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढवायला हवी, अशी सूचना केली आहे.
मुलांच्या सुरक्षेसाठी शाळेत महिला कर्मचारी वाढवा!