Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

देवेंद्र यांचा नरेंद्रावतार; मंत्र्यांना योग्यता सिद्ध करण्याचे आदेश

Maharashtra Times
Monday, September 11, 2017 AT 12:53 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांकडून कामाचा अहवाल मागवला आहे. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत तुमची योग्यता आणि उपयोगिता सिद्ध करा, जनहिताचे काय निर्णय घेतलेत ते सांगा, अशी तंबीच त्यांनी दिलीय.
देवेंद्र यांचा नरेंद्रावतार; मंत्र्यांना योग्यता सिद्ध करण्याचे आदेश