Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

स्वतःला संत म्हणवणाऱ्या 'या' १४ ढोंगी बाबांपासून सावधान!

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 04:44 AM (IST)
आसाराम बापू, गुरमित रामरहीम यांचे गुन्हे उघडकीस आल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेतनं देशातील ढोंगी संतांची यादी जाहीर केली आहे. त्यात १४ जणांचा समावेश असून, या बोगस बाबांपासून सावध राहण्याचं आवाहन संत परिषदेनं केलं आहे.
स्वतःला संत म्हणवणाऱ्या 'या' १४ ढोंगी बाबांपासून सावधान!