Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'पतंजली'नं पूरग्रस्तांना फसवलं; 'एक्स्पायर्ड' औषधं वाटली!

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 11:16 PM (IST)
पूराने हाहाकार माजलेल्या आसाममध्ये पूरग्रस्तांसाठी चारी दिशांनी मदतीचा ओघ सुरू आहे. सरकारसह अनेक सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीनेदेखील पूरग्रस्तांसाठी मदत पाठवली; पण त्या सर्व वस्तू एक्सपायरी डेट संपलेल्या होत्या, असा स्थानिकांचा आरोप आहे.
'पतंजली'नं पूरग्रस्तांना फसवलं; 'एक्स्पायर्ड' औषधं वाटली!