Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राज्यात ‘आयटीआय’मध्ये १६ टक्के जागा रिक्त

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 04:24 PM (IST)
राज्यभरातील आयटीआयमध्ये जवळपास ८४.४५ टक्के जागा भरण्यात आल्या असून सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये १५ टक्क्याहून अधिक म्हणजेच सुमारे ३३ हजार जागा शिल्लक राहिल्या आहेत.