Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बेकायदा नर्सिंग होम; कोर्टाने सरकारला फटकारले

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 04:19 PM (IST)
राज्यभरात किमान पावणे चार हजार नर्सिंग होम हे कायद्यातील आवश्यक तरतुदींचे पालन न करताच सुरू असल्याचे लक्षात आल्यानंतरही आणि यासंदर्भात कारवाईचा अहवाल देण्याची ग्वाही देऊनही राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात कारवाईची कोणतीच ठोस माहिती दिली नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले आहे.