Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

फेब्रुवारी-२०१८ पर्यंत सिम-आधार लिंक करा, नाहीतर...

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 02:34 AM (IST)
आपल्या मोबाइलचं सिम कार्ड तुम्ही आधार कार्डशी लिंक केलंत का?... त्याबाबत तुम्हाला कंपनीकडून मेसेज आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण, फेब्रुवारी २०१८ पर्यंत सिम आणि आधार एकमेकांशी जोडलं न गेल्यास, त्याचं व्हेरिफिकेशन न झाल्यास सिम कार्ड बंद होणार आहे.
फेब्रुवारी-२०१८ पर्यंत सिम-आधार लिंक करा, नाहीतर...