Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

बीसीसीआयने स्वतःचे विमान घ्यावे: कपिल देव

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 03:25 PM (IST)
भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना विमान प्रवासामुळे थकवा जाणवतो. हे टाळायचे असेल, तर बीसीसीआयने स्वतःची विमानेच खरेदी करावीत, असे सूचवले आहे ते भारताचे वर्ल्डकप विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी.
बीसीसीआयने स्वतःचे विमान घ्यावे: कपिल देव