Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'ओव्हल'ला हेरिटेजचा दर्जा?; युनेस्कोची टीम मुंबईत दाखल

Maharashtra Times
Sunday, September 10, 2017 AT 04:03 PM (IST)
पोर्तुगीज व ब्रिट‌शिांच्या कालखंडापासून मुंबईची जडणघडण झालेली आहे. या कालखंडातील अनेक इमारती मुंबईत अस्तित्वात असून तशा ५९१ इमारती हेरिटेज आहेत. मुंबईतील इरॉस, रिगलसारखी सिनेमागृहेही ‘हेरिटेज’मध्ये येतात. मात्र वर्ल्ड हेरिटेज साइट जाहीर करण्याबाबतचा निर्णय हा युनेस्को घेते.
'ओव्हल'ला हेरिटेजचा दर्जा?; युनेस्कोची टीम मुंबईत दाखल