Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

‘तिचे’ बाळ व्हेंटिलेटरवर; प्रकृती नाजूक

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 04:56 PM (IST)
जे. जे. रुग्णालयामध्ये १३ वर्षांच्या मुलीची शुक्रवारी प्रसूती झाली. या बाळाला शनिवारी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. बाळाला श्वास घेताना त्रास होत असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
‘तिचे’ बाळ व्हेंटिलेटरवर; प्रकृती नाजूक