Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

हागणदरी मुक्ती: अधिकाऱ्यांचे गुड मॉर्निंग पथक

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 06:30 PM (IST)
जळगाव शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासन सरसावले आहे. त्यासाठी गुड मॉर्निंग व गुड इव्हिनिंग पथक स्थापन केली आहे. यात १९ अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन दररोज अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.