Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

लालबागच्या राजाच्या चरणी जुन्या एक हजारांच्या नोटा

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 05:25 AM (IST)
जुन्या पाचशे-हजाराच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्यानंतर अनेकांकडे या नोटा तशाच राहिल्या. चलनातून रद्द झालेल्या नोटा दिलेल्या मुदतीत व्यवहारात आणण्यासाठी लोकांनी वेगवेगळी शक्कल लढवली. चलनातून बाद झालेल्या नोटा लोकांनी थेट लालबागचा राजाच्या चरणी अर्पण केले असल्याचे उघड झाले आहे.
लालबागच्या राजाच्या चरणी जुन्या एक हजारांच्या नोटा