Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मेट्रोच्या कामामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 04:30 PM (IST)
कुलाबा-वांद्रे-सीप्झपर्यंत जोडल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रो-३ प्रकल्पातील कामांमुळे मुंबई सेंट्रल ते भायखळ्यापर्यंत जाणाऱ्या संपूर्ण वाहतुकीवर प्रचंड ताण पडला आहे.
मेट्रोच्या कामामुळे दक्षिण मुंबईत वाहतूक कोंडी