Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

सोवळे प्रकरण: चौफेर टीकेनंतर मेधा खोले यांची तक्रार मागे

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 09:37 AM (IST)
चहुबाजूच्या टीकेनंतर डॉ. मेधा खोले यांनी केलेली वादग्रस्त तक्रार नुकतीच मागे घेतली आहे. सोवळे मोडल्याच्या कारणावरून त्यांनी एका महिलेविरुद्ध केलेली तक्रार वादाच्या भोवऱ्यात सापडली आणि राज्यभरात वादळ उभे राहिले होते.
सोवळे प्रकरण: चौफेर टीकेनंतर मेधा खोले यांची तक्रार मागे