Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ऑडिट नाही; राज्यातील तीन लाख संस्थांना टाळे

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 06:31 PM (IST)
पाच वर्षांपेक्षा अधिक काळ लेखापरिक्षण अहवाल, चेंज रिपोर्ट तसेच अन्य कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या संस्थांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी धर्मादाय अधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे राज्यातील तीन लाख निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द होणार आहे.
ऑडिट नाही; राज्यातील तीन लाख संस्थांना टाळे