Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

ठाण्यात सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 06:30 PM (IST)
वागळे इस्टेटमधील दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना गुन्हे शाखा युनिट १ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य जप्त केले असून तिघे दरोडेखोर पळून जाण्यास यशस्वी झाले आहे.
ठाण्यात सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या