Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

मृत्यू प्रमाणपत्राशिवाय १४ जणांचे शवदान; डेरा अडचणीत

Maharashtra Times
Saturday, September 09, 2017 AT 01:27 AM (IST)
बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा प्रमुख बाबा राम रहीमच्या डेराशी निगडीत अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा होत आहे. डेरा मुख्यालयातून कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता, मृत्यू प्रमाणपत्राशिवाय मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
मृत्यू प्रमाणपत्राशिवाय १४ जणांचे शवदान; डेरा अडचणीत