Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

३५ हजार कोटी नाही, फक्त ५ हजार कोटींचीच कर्जमाफी!

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 06:58 AM (IST)
महाराष्ट्रात ३५ हजार कोटींची कर्जमाफी केल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ५ हजार कोटींचीच कर्जमाफी झाली आहे, असा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. कर्जमाफीसाठीच्या अर्जात जात का विचारली जाते?, असा सवालही राहुल यांनी विचारला.
३५ हजार कोटी नाही, फक्त ५ हजार कोटींचीच कर्जमाफी!