Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

डॅडी: टोपीखालचं सोयीस्कर वास्तव

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 05:47 PM (IST)
मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये एके काळी बडे प्रस्थ असलेल्या आणि कालांतराने ‘लाइन’ बदलून राजकारणाचा मार्ग अवलंबलेल्या अरुण गवळीवरचा ‘डॅडी’ हा चित्रपट तटस्थ राहून केलेला ‘बायोपिक’ नाही. म्हणजे अरुण गवळीचं साम्राज्य, दाऊद आणि त्याची ‘दुश्मनी, मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील इतर छोटी प्यादी, तत्कालीन पोलिसांची भूमिका असं सारं काही इथं विस्तारानं येत असलं तरीही हा सिनेमा ‘डॅडी’च्या चष्म्यातून आपल्यापर्यंत आणला जातो.
डॅडी: टोपीखालचं सोयीस्कर वास्तव