Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

डेरा प्रमुखाची गुफा निघाली अलिबाबाची गुफा

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 06:11 AM (IST)
हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या बाबा राम रहीमच्या आश्रमातून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहे. बाबा राम रहीमच्या आश्रमातील दोन खोल्या भरून रोख रक्कम आढळली असून या खोल्या सील करण्यात आल्या आहेत. डेरा आश्रमातील गुफेतून अनेक गोष्टी बाहेर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डेरा प्रमुखाची गुफा निघाली अलिबाबाची गुफा