Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राम रहीमच्या डेऱ्यात लष्कर, अनेक रहस्यं उलगडणार

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 12:56 AM (IST)
हरियाणातील सिरसा इथल्या डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात निमलष्करी जवान आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यातून अनेक रहस्यं समोर येण्याची शक्यता असून गुरमीत राम रहीमच्या या 'डेऱ्या'त जमिनीखाली पुरलेली हाडंही सापडू शकतात.
राम रहीमच्या डेऱ्यात लष्कर, अनेक रहस्यं उलगडणार