Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

काश्मीर प्रश्नी चर्चेतून तोडगा; पाक लष्करप्रमुख बावेजा

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 11:32 PM (IST)
काश्मीर प्रश्न हा भारत-पाकिस्तानमधील चर्चेद्वारे सुटू शकतो असे मत पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बावेजा यांनी व्यक्त केले आहे. चर्चेद्वारे काश्मीर प्रश्न सोडवण्याबाबत पाक लष्कर प्रमुखांनी भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आतापर्यंत कोणत्याही पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी अशी भूमिका घेतली नव्हती.
काश्मीर प्रश्नी चर्चेतून तोडगा; पाक लष्करप्रमुख बावेजा