Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

१३ वर्षीय बलात्कार पीडितेला झाला मुलगा; दोघेही सुखरूप

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 12:35 PM (IST)
बलात्कारासारख्या लैंगिक अत्याचारामुळे आधीच शारीरिक, मानसिकदृष्ट्या पीडित असलेल्या त्या तेरा वर्षांच्या मुलीची आज सकाळी सर जे. जे. रुग्णालयामध्ये प्रसूती करून ‘सुटका’ करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने या मुलीच्या जिवाला धोका असल्याने ‘टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी’ करण्याची संमती डॉक्टरांना दिली होती.
१३ वर्षीय बलात्कार पीडितेला झाला मुलगा; दोघेही सुखरूप