Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

विमानात गैरवर्तन केल्यास दोन वर्षांपर्यंत प्रवास बंदी

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 07:54 AM (IST)
विमानात गैरवर्तन करणाऱ्यांना जरब बसवण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अतिशय कडक अशी 'नो फ्लाय लिस्ट' जारी केली आहे. या नियमावलीनुसार गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशावर कायदेशीर कारवाईसह किमान दोन वर्ष किंवा त्याहून अधिक काळ विमान बंदी घालण्यात येणार आहे.
विमानात गैरवर्तन केल्यास दोन वर्षांपर्यंत प्रवास बंदी