Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

'हिंदूविरोधी लिहिलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या'

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 04:34 AM (IST)
'गौरी लंकेश या सतत हिंदुत्वाच्या विरोधात लिहित होत्या. संघ स्वयंसेवकांच्या हत्येविरोधात त्यांनी कधी आवाज उठवला नाही. उलट त्यांची खिल्ली उडवली. त्यांनी तसं केलं नसतं तर कदाचित आज त्या जिवंत असत्या,' असं खळबळजनक वक्तव्य कर्नाटकातील भाजप आमदार डी. एन. जीवराज यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापण्याची चिन्हं आहेत.
'हिंदूविरोधी लिहिलं नसतं तर गौरी लंकेश जिवंत असत्या'