Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

पटना, हरयाणाने सोनि‘पत’ राखली!

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 06:30 PM (IST)
हरयाणा स्टीलर्स आणि पटना पायरेटस हे दोन्ही संघ विवो प्रो कबड्डी लीगमध्ये ९ सामने ५ विजय, २ पराभव आणि २ बरोबरी यासह ३३ गुण मिळवून बरोबरीत होते. योगायोगाची गोष्ट म्हणजे हरयाणातील या लीगच्या टप्प्यातील उदघाटनाच्या सामन्यातही दोन्ही संघांत ४१-४१ अशी बरोबरीच झाली. आता हे दोन्ही संघ ३६-३६ गुणांसह पुन्हा बरोबरीतच आहेत.