Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

धावत्या लोकलमधून महिलेला फेकले

Maharashtra Times
Friday, September 08, 2017 AT 06:45 PM (IST)
एका अज्ञात इसमाने धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलून दिल्याची घटना विरारमध्ये गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी तपास पथक तयार केले आहे. विरार येथील खासगी रुग्णालयात या जखमी तरुणीवर उपचार सुरू आहेत.
धावत्या लोकलमधून महिलेला फेकले