Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

राजकारणी ५ वर्षात 'गब्बर' कसे झाले?, अहवाल द्या: SC

Maharashtra Times
Thursday, September 07, 2017 AT 01:35 AM (IST)
खासदार आणि आमदार झाल्यानंतर राजकारण्यांच्या अचानक वाढणाऱ्या संपत्तीवर सर्वोच्च न्यायालयाची वक्रदृष्टी वळली आहे. गेल्या पाच वर्षात ज्या राजकारण्यांची संपत्ती वाढली आहे, त्यांचा अहवाल सादर करा, असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला आज दिले. त्यामुळे ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविणाऱ्या 'गब्बर' राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.
राजकारणी ५ वर्षात 'गब्बर' कसे झाले?, अहवाल द्या: SC